Political Assassination राजकिय हत्या 2 - लेखक पंकज कालुवाला



                      अलीकडच्या इतिहासात जगात तशा राजकीय हत्या कित्येक झाल्या. त्यातील या काही राजकीय हत्यांचे विश्लेषण-हे करत असताना त्यावेळच्या भू-राजकीय, सामाजिक, आर्थिक घटकांचे, पेच प्रसंगाचे, व्यक्ति-विश्लेषांचे विश्लेशण, काही थरारक घटकांचे चित्रण असा भरगच्च मजकूर असल्याने हे पुस्तक केवळ ऐतिहासिक लिखाण न राहता ‘थ्रिलर’ झाले आहे.

राजकीय हत्या
लेखक -- पंकज कालुवाला 
प्रकाशक – परममित्र पब्लिकेशन्स, ठाणे 
पृष्ठसंख्या ---560 
मूल्यं – रू. 650/- 
संपर्क - 9969496634 





















कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.