गुढीपाडवा शुभेच्छा संदेश



 गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या नववर्षाच्या निमित्ताने आवर्जून एकमेंकाना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा  दिल्या जातात. ग्राफिक डिझाईन करुन आकर्षक शुभ संदेश एकमेकांना देणे आजच्या डिजिटल युगात जास्त लोकप्रिय आहे. हिच गोष्ट ध्यानात घेवून खास आपल्या मराठी वाचकांसाठी ग्राफिक साहित्याचा वापर करुन स्वतः तयार केलेले गुढीपाडव्याचे शुभेच्छा कार्ड आज आपणा सर्वांसाठी इथे देत आहोत. तुम्ही फोटोवर Right Click केल्यानंतर Save image as हा पर्याय वापरुन फोटो डाऊनलोड करु शकता. आशा आहे आपणाला हे नक्की आवडेल.....







1 टिप्पणी:

Blogger द्वारा संचालित.